जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ

आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेनेव्हा, स्विझरलँड

जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GVAआप्रविको: LSGG) हा स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ४ किमी वायव्येस असलेला हा विमानतळ कॉइंट्रिन विमानतळ या नावानेही ओळखला जातो. या विमानाची हद्द स्वित्झर्लंड-फ्रांस सीमेस लागून आहे आणि या विमानतळास फ्रांसमधूनही प्रवेश आहे.

येथून युरोपमधील सगळ्या मोठ्या शहरांस तसेच उत्तर अमेरिका, मध्यपूर्व आणि चीनमधील प्रमुख शहरांस विमानसेवा आहे. येथे स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स, ईझीजेट स्वित्झर्लंड आणि एतिहाद रिजनल या विमानवाहतूक कंपन्याचे तळ आहेत.

🔥 Top keywords: शाहू महाराजपदवीधर मतदारसंघक्लिओपात्राशिवाजी महाराजगणपती स्तोत्रेमुखपृष्ठविशेष:शोधासंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरओम बिर्लासामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)दिशानवग्रह स्तोत्रजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरमहाराष्ट्रथोरले शाहू महाराजभारताचे संविधानमराठी संतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीए.पी.जे. अब्दुल कलामशरद पवारआणीबाणी (भारत)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामहाराष्ट्र शासनकृष्णरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदाननिलेश लंकेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नामदेवआषाढी वारी (पंढरपूर)मराठी भाषाशिववर्ग:मराठी नाटकांची यादीसुनीता विल्यम्स