जेम्स कुक
कॅप्टन जेम्स कुक (इंग्लिश: James Cook ;) (नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ - फेब्रुवारी १४, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कुकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्येकुकूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसऱ्या जगयात्रेदरम्यान हवाई बेटामधील स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कुक ठार झाला.
जेम्स कुक | |
---|---|
![]() | |
जन्म | नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ यॉर्कशायर, इंग्लंड |
मृत्यू | फेब्रुवारी १४, इ.स. १७७९ (वयः ५०) हवाई |
मृत्यूचे कारण | हत्या |
राष्ट्रीयत्व | ![]() |
पेशा | शोधक, खलाशी |
स्वाक्षरी |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Cook_Three_Voyages_59.png/600px-Cook_Three_Voyages_59.png)
बाह्य दुवे
संपादन![]() | विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)