माहिती आणि प्रसारण मंत्रालय (भारत)
माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे. भारत सरकारच्या प्रसारण शाखा, प्रसार भारतीच्या, कारभारासाठी हे मंत्रालय जबाबदार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही मंत्रालयातील इतर महत्त्वाची वैधानिक संस्था आहे जी भारतात प्रसारित होणाऱ्या चित्रपटाच्या नियमनास जबाबदार आहे.
ministry of India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | माहिती मंत्रालय, भारताच्या केंद्र सरकारच्या मंत्रालयांची यादी | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | भारत सरकार | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
| |||
संदर्भ
संपादन🔥 Top keywords: वसंतराव नाईककृषि दिन (महाराष्ट्र)संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामुखपृष्ठज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रागणपती स्तोत्रेविधान परिषदए.पी.जे. अब्दुल कलामदिशानवग्रह स्तोत्रमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रामधील जिल्हेशाहू महाराजबाबासाहेब आंबेडकरपदवीधर मतदारसंघविकिपीडिया:दिनविशेष/जुलैमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारताचे संविधानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्र शासनविराट कोहलीस्तनाचा कर्करोगब्रह्मकमळआषाढी एकादशीअश्वत्थामामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमटकामराठी संतयोगेश टिळेकरपसायदानरोहित शर्मासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने