अनास्तासिया याकिमोव्हा
अनास्तासिया याकिमोव्हा (बेलारूशियन: Анастасія Аляксееўна Якімава; रशियन: Анастасия Алексеевна Екимова; १ नोव्हेंबर १९८६, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी याकिमोव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत ७९व्या स्थानावर आहे.
Anastasiya Yakimova US Open 2011.jpg | |
देश | बेलारुस |
---|---|
वास्तव्य | लास पाल्मास दे ग्रान केनेरिया |
जन्म | १ नोव्हेंबर, १९८६ मिन्स्क, सोव्हियेत संघ |
उंची | १.६५ मी (५ फूट ५ इंच) |
सुरुवात | २००१ |
शैली | उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड |
बक्षिस मिळकत | १०,७१,३१८ अमेरिकन डॉलर |
एकेरी | |
प्रदर्शन | २२९-२३३ |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | ४९ (३१ जुलै, २००६ |
दुहेरी | |
प्रदर्शन | 134–105 |
बाह्य दुवे
संपादन![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर अनास्तासिया याकिमोव्हा (इंग्रजी)
🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)