अमेठी लोकसभा मतदारसंघ

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(अमेठी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अमेथी हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये अमेथी जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

संपादन
लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१विद्याधर वाजपेयीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७विद्याधर वाजपेयीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८०रविंद्र प्रताप सिंगजनता पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४संजय गांधी
राजीव गांधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९राजीव गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१राजीव गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा१९९१-९६राजीव गांधी
सतीश शर्मा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८सतीश शर्माभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९डॉ. संजय सिंगभारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४सोनिया गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९राहुल गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४राहुल गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९राहुल गांधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा२०१९-२०२४स्मृती इराणीभाजप
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
भाजपस्मृती इराणी
बसपाधर्मेंद्र प्रताप सिंग
आम आदमी पार्टीकुमार विश्वास
काँग्रेसराहुल गांधी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

साचा:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ

🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)