अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (इंग्लिश: United States Declaration of Independence) हा अमेरिकेच्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, खंडीय कॉंग्रेशीने जुलै ४, इ.स. १७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले. या दिवसाच्या स्मॄत्यर्थ ४ जुलै हा दिनांक अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मानला जातो.

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा
खंडीय कॉंग्रेशीत अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा स्वीकारताना तेरा वसाहतींचे प्रतिनिधी (चित्रकार: जॉन ट्रमबुल; इ.स. १८१९)

याची मूळ प्रत वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशनने आपल्या इमारतीत जतन करून ठेवलेली आहे.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: शाहू महाराजशिवाजी महाराजमुखपृष्ठक्लिओपात्राविशेष:शोधास्तनाचा कर्करोगसंत तुकारामज्ञानेश्वरसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रवर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्रीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकमराठी भाषाभरतनाट्यम्महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनामदेवभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळरायगड (किल्ला)कल्की अवतारमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीगाडगे महाराजसंत जनाबाईहिंदू दिनदर्शिका