अरवल जिल्हा

भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.


अरवल हा भारताच्या बिहार राज्यामधील एक जिल्हा आहे. २००१ साली जहानाबाद जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून अरवल जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा बिहारच्या नैर्ऋत्य भागात असून तो नक्षलवादी क्षेत्रात आहे. अरवल हे ह्या जिल्ह्यचे मुख्यालय पाटण्यापासून ८० किमी अंतरावर आहे.

अरवल जिल्हा
बिहार राज्यातील जिल्हा
अरवल जिल्हा चे स्थान
अरवल जिल्हा चे स्थान
बिहार मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यबिहार
मुख्यालयअरवल
क्षेत्रफळ
 - एकूण७९३ चौरस किमी (३०६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण७,००,८४३ (२०११)
-लोकसंख्या घनता८८३.८ प्रति चौरस किमी (२,२८९ /चौ. मैल)
-साक्षरता दर६७.४३%
-लिंग गुणोत्तर९२८ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघजहानाबाद

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: