इयान हीली
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
इयान हीली (३० एप्रिल, इ.स. १९६४:ब्रिस्बेन, क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करायचा व यष्टिरक्षक स्थानावर क्षेत्ररक्षण करायचा.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/38/Ian_Healy.jpg/220px-Ian_Healy.jpg)
याची पुतणी अलिसा हीली ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.
![]() |
---|
![]() उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |
🔥 Top keywords: