उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरे कडील एक भौगोलिक भाग आहे. यात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याचा समावेश होतो.[१]

उत्तर महाराष्ट्र
देशभारत
राज्यमहाराष्ट्र
क्षेत्रफळ
 • एकूण१५,५३० km (६,००० sq mi)

इतिहास

संपादन

१३ मार्च १७९५ला मराठ्यांनी अहमदनगर येथिल निझामचा पराभव केला आणि आताच्या जळगाव जिल्हातील भूभाग मराठा राज्याच्यत आला.[२]या विभागाच्या दक्षिणेकडील भागवर चालुक्य राज्यांनी राज्य केले होते.[३] पारोळा येथील १६० चौरस फूट एवढा विस्तारलेला किल्ला एकेकाळी राणी लक्ष्मीबाईच्या वडिलांच्या आधिपत्य खाली होता असे मानले जाते.१९५६ला जळगाव जिल्ह्य नवीन तायार झालेल्या बॉम्बे राज्याचा भाग बनला. १९६० नंतर महाराष्ट्रा राज्य निर्माण झाले आणि पूर्व खान्देश जिल्हा माहृष्ट्रचा भाग बनला. त्यावेळेला जळगाव जिल्ह्याच नाव हे पूर्व खान्देश जिल्हा असे होते.

भूगोल

संपादन

उन्हाळ्यामध्ये या विभागातील जळगाव जिल्हाच तापमान ४४° से पेक्षा वर जाते.[४]

नद्या

संपादन

या विभागातील नाशिक जिल्हात गोदावरी नदी आगे. तापी, पांझरा नद्या धुळे, नंदुरबार जिल्हात आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ https://economictimes.indiatimes.com/news/economy/infrastructure/harmonized-growth-of-north-maharashtra/articleshow/4961788.cms?from=mdr
  2. ^ lib.pune.ac.in
  3. ^ lib.pune.ac.in
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2023-10-29. 2021-03-30 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: शाहू महाराजगणपती स्तोत्रेअंगारकी चतुर्थीक्लिओपात्रासंकष्ट चतुर्थीविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठपदवीधर मतदारसंघगणपती अथर्वशीर्षनवग्रह स्तोत्रदिशाआणीबाणी (भारत)संत तुकारामबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेजागतिक दिवसज्ञानेश्वरभारताचे संविधानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपसायदानजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनिलेश लंकेजामनेरमराठी संतगणपतीभारताच्या पंतप्रधानांची यादीकल्पना चावलामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)महाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसुनीता विल्यम्सनामदेवपांडुरंग सदाशिव साने