उर्वशी (वनस्पती)

उर्वशी उर्फ केशरी बहावा उर्फ ॲम्हर्स्तिया नोबिलीस (Amherstia nobilis) हे मूळ ब्रह्मदेशातील वनस्पती आहे.

AmherstiaNobilis
Amherstia nobilis Taub81
Plantae Asiaticae Rariores - plate 001 - Amherstia nobilis

याचे शास्त्रीय नाव ब्रम्हदेशातून हे झाड भारतात आणून लावणाऱ्या लेडी ॲम्हर्स्तियाच्या नावावरून दिले गेलेले आहे.[१] या झाडाची पाने लालसर, नाजूक आणि लुसलुशीत असतात. कळयांच झुंबर उघडतं तेव्हा त्याची फुले फुलतात. तिची पिवळी छटा इतर पाकळयाहून वेगळीच असते. याची फुले फुलून गेल्यावर लालबुंद रंगाचा डाग पांढऱ्या व गुलाबी रंगाची शेंग दिसते. ही शेंग चार ते पाच इंच लांब असते. त्यात एकच वाटोळी चपटी बी असते. झाडावर तडकून स्प्रिंगसारखी वळणारी ही शेंग तडकण्याआधीच उतरली तरच बी हाती लागते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Empty citation (सहाय्य)
🔥 Top keywords: केशव महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजक्लिओपात्राज्ञानेश्वरविशेष:शोधामुखपृष्ठनवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)संत तुकारामशाहू महाराजगणपती स्तोत्रेदिशावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकररोहित शर्माकृषि दिन (महाराष्ट्र)भारताचे संविधानमहाराष्ट्रपसायदानस्तनाचा कर्करोगअश्वत्थामामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र शासनभारतकल्की अवताररायगड (किल्ला)इतर मागास वर्गमराठी भाषाए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजीराव अनंतराव भोसलेविठ्ठल