एजी६०० विमान

एजी६०० हे चीनने तयार केलेले व पाण्यावरून उड्डाण करू शकणारे तसेच पाण्यावर उतरू शकणारे एक विमान आहे. हे 'भूजलचर' प्रकारातील आहे.हे विमान चीनच्या एव्हीएशन कॉर्पोरेशन ऑफ चायना या सरकारी कंपनीने तयार केले आहे. याचे दुसरे नाव 'कुनलॉंग' असेही आहे.याचा अर्थ 'कुन नावाचा ड्रॅगन' असा होतो.[१]

याची चाचणी चीनच्या ह्युबेई प्रांतातील झांग्झे येथील तलावात घेण्यात आली. हे एक मोठे विमान मानले जाते.वाय २० आणि सी ९१९ ही याप्रकारची चीनजवळ असलेली विमाने आहेत.[२][३]

संदर्भ

संपादन
  1. ^ [एनडीटीव्ही "Chinese Aircraft AG600 Completes First Water Takeoff"] Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्रजी भाषेत). २३-१०-२०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ [एनडीटीव्ही "Chinese Aircraft AG600 Completes First Water Takeoff"] Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्रजी भाषेत). २३-१०-२०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ [एकॉनॉमिकटाईम्स.इंडियाटाईम्स.कॉम "China builds world's largest amphibious plane AG600"] Check |दुवा= value (सहाय्य) (इंग्रजी भाषेत). २३-१०-२०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
🔥 Top keywords: वसंतराव नाईककृषि दिन (महाराष्ट्र)संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामुखपृष्ठज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रागणपती स्तोत्रेविधान परिषदए.पी.जे. अब्दुल कलामदिशानवग्रह स्तोत्रमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रामधील जिल्हेशाहू महाराजबाबासाहेब आंबेडकरपदवीधर मतदारसंघविकिपीडिया:दिनविशेष/जुलैमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारताचे संविधानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्र शासनविराट कोहलीस्तनाचा कर्करोगब्रह्मकमळआषाढी एकादशीअश्वत्थामामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमटकामराठी संतयोगेश टिळेकरपसायदानरोहित शर्मासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने