एर्ना सोल्बर्ग

एर्ना सोल्बर्ग (नॉर्वेजियन: Erna Solberg; २४ फेब्रुवारी १९६१) ही स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाची विद्यमान पंतप्रधान आहे. सप्टेंबर २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सोल्बर्गच्या पारंपारिक पक्षाने विजय मिळवला व १६ ऑक्टोबर २०१३ रोजी सोल्बर्गची पंतप्रधानपदावर नियुक्ती करण्यात आली. ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंडनंतर ती नॉर्वेची केवळ दुसरीच महिला पंतप्रधान आहे.

एर्ना सोल्बर्ग

नॉर्वेची पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१६ ऑक्टोबर २०१३
राजाहाराल्ड पाचवा
मागीलजेन्स स्टोल्टेनबर्ग

जन्म२४ जानेवारी, १९६१ (1961-01-24) (वय: ६३)
बार्गन, नॉर्वे
राजकीय पक्षपारंपारिक पक्ष

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: