कर्जत रेल्वे स्थानक
कर्जत हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून मुंबईहून पुण्यामार्गे दक्षिणेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कर्जत येथे थांबतात. पनवेल-कर्जत मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबईहून येथे प्रवास करण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाला आहे.
![]() मध्य रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
![]() फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | कर्जत, रायगड जिल्हा |
गुणक | 18°54′32″N 73°19′14″E / 18.90889°N 73.32056°E |
मार्ग | मुंबई-चेन्नई मार्ग पनवेल-कर्जत मार्ग |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
स्थान | |
कर्जत | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: भिवपुरी रोड | मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: पळसधरी, चौक | |
स्थानक क्रमांक: ३५ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १०० कि.मी. |
बाह्य दुवे
संपादन🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)