कल्पवृक्ष
कल्पवृक्ष हा माणसाच्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे.
wish-fulfilling divine tree in Hindu mythology, Jainism and Buddhism | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | mythical tree | ||
---|---|---|---|
| |||
याची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली अशी आख्यायिका आहे. हा वृक्ष इंद्राला व देवांनी घेतले.
कल्पवृक्ष(पारिजातक) हा कल्पतरु वा कल्पद्रुम अशी नावे आहेत. [१]इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष (स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष).काही लोक कल्पवृक्ष वा कल्पद्रुम संस्कृत भाषेच्या उत्पत्तीशी जोडतात आणि काहींना असे वाटते की याला कल्पवृक्ष म्हणतात. तर काहीजण म्हणतात की पारिजातकवृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात.[२]
संदर्भ यादी
संपादन- ^ "कल्पवृक्ष". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). Archived from the original on 2019-09-18. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ जोशी 'शतायु', अनिरुद्ध. "Samudra Manthan | समुद्र मंथन से प्राप्त चौदह रत्नों का रहस्य, जानिए". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)