कायोवा काउंटी, कॉलोराडो

कायोवा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोच्या पूर्व भागात असलेली ही काउंटी कॅन्ससच्या सीमेशी लागून आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९८[१] ईड्स या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

ईड्समधील कायोवा काउंटी संयुक्त न्यायालय

इतिहास

संपादन

या प्रदेशात राहणाऱ्या कायोवा जमातीच्या लोकांचे नाव काउंटीला देण्यात आले आहे.[३]

२९ नोव्हेंबर, १८६४ रोजी येथील सँड क्रीक या ओढ्याच्या किनाऱ्यावर वस्ती करून राहिलेल्या मूळच्या रहिवाशांवर कर्नल जॉन चिविंग्टनच्या नेतृत्वाखालील युरोपीय लोकांच्या जमावाने रात्रीच्या अंधारात हल्ला केला व शेकडो लोकांची हत्या केली.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 176.
🔥 Top keywords: विशेष:शोधाज्ञानेश्वरसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजमुखपृष्ठसंत तुकारामक्लिओपात्राभारताचे संविधानआषाढी वारी (पंढरपूर)गणपती स्तोत्रेए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाकान्होजी आंग्रेनामदेवमहाराष्ट्रबाबासाहेब आंबेडकरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेपसायदानमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीविठ्ठलशाहू महाराजभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअश्वत्थामाब्रह्मकमळआषाढी एकादशीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीवर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेविकिपीडिया:दिनविशेष/जुलैभारताच्या पंतप्रधानांची यादीमराठी भाषासंत जनाबाईहनुमानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी