कुडा

वनस्पतीच्या प्रजाती

कुडा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

  1. पांढरा कुडा किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' (इंग्लिश: Holarrhena pubescens) मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य या विकारांतील आयुर्वेदिक औषधीमध्ये कु्ड्याचा वापर होतो. १० ते १५ फूट उंच वाढणाऱ्या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजीसुद्धा करतात. या झाडाला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो. कुटजारिष्ट हे प्रसिद्ध अौषध कुटाच्या सालींपासून बनते.
कुडा
कुडा
  1. तांबडा कुडा किंवा 'पांडुकुडा' (इंग्लिश: Wrightia arborea) पांढऱ्या रंगाची फुले मात्र फुलाच्या मधला भाग (पुंकेसर) तांबडे असलेले गुच्छ येतात.
  1. काळा कुडा किंवा 'भूरेवडी' (इंग्लिश: Wrightia tinctoria)

कुडाची विविधभाषिक नावे

संपादन

संस्कृत : कुटज, इन्द्रजव
हिंदी : कूड़ा, कुरैया
इंग्रजी : कुर्ची
लॅटिन : होलेरिना ॲन्टिडीसेन्ट्रिका
मराठी : कुड़ा
गुजराती : कड़ों
बंगाली : कुरची

🔥 Top keywords: शाहू महाराजशिवाजी महाराजमुखपृष्ठक्लिओपात्राविशेष:शोधास्तनाचा कर्करोगसंत तुकारामज्ञानेश्वरसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रवर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्रीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकमराठी भाषाभरतनाट्यम्महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनामदेवभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळरायगड (किल्ला)कल्की अवतारमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीगाडगे महाराजसंत जनाबाईहिंदू दिनदर्शिका