कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ

(कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الكويت الدولي) (आहसंवि: KWIआप्रविको: OKBK) हा कुवेत देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी कुवेत शहरच्या १५ किमी दक्षिणेस स्थित तो इ.स. १९८३ पासून कार्यरत आहे. कुवेत एअरवेज ह्या कुवेतच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे तसेच कुवेत हवाई दलाचा प्रमुख तळ येथेच आहे.

कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار الكويت الدولي
आहसंवि: KWIआप्रविको: OKBK
KWI is located in कुवेत
KWI
KWI
कुवेतमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
प्रचालकनागरी उड्डाण प्राधिकरण
कोण्या शहरास सेवाकुवेत शहर महानगर क्षेत्र
हबकुवेत एअरवेज
जझीरा एअरवेज
समुद्रसपाटीपासून उंची२०६ फू / ६३ मी
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
मीफू
15R/33L३,४००कॉंक्रीट
15L/33R३,५००कॉंक्रीट
एकूण प्रवासी९३,७६,६१८

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
🔥 Top keywords: वटपौर्णिमाक्लिओपात्राआंतरराष्ट्रीय योग दिनमुखपृष्ठशिवाजी महाराजवडविशेष:शोधायोगनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगणपती स्तोत्रेदिशाशाहू महाराजमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रनालंदा विद्यापीठसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरजागतिक दिवसभारताचे संविधानसावित्री आणि सत्यवानरायगड (किल्ला)योगासनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुंजा (भूत)पसायदानवट सावित्रीपांडुरंग सदाशिव सानेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकइतर मागास वर्गनामदेवमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीउंट