कोकण विभाग

कोकण विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

कोकण विभाग
कोंकण
महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग

कोकण विभागचे भारत देशाच्या नकाशातील स्थान
कोकण विभागचे भारत देशामधील स्थान
देशभारत ध्वज भारत
स्थापना१ मे १९६०
मुख्यालयमुंबई
राजकीय भाषामराठी
क्षेत्रफळ३०,७४६ चौ. किमी (११,८७१ चौ. मैल)
लोकसंख्या24,807,357
प्रमाणवेळयूटीसी+०५:३०


कोकणातील पारंपारिक घरे

इतिहास

संपादन

ब्रिटीश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटीश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्‍नागिरी असे तीनच जिल्हे होते.

चतुःसीमा

संपादन

कोकण विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र), उत्तरेस गुजरात राज्य व दक्षिणेस गोवा राज्य आहे.

थोडक्यात माहिती

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशाहू महाराजविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीअंगारकी चतुर्थीसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेनवग्रह स्तोत्रदिशाज्ञानेश्वरमहाराष्ट्रबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताचे संविधानपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीइतर मागास वर्गॐ नमः शिवायसंत जनाबाईनामदेववर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्रीमहाराष्ट्रातील आरक्षणपसायदानपांडुरंग सदाशिव सानेवटपौर्णिमावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेवर्ग:खेड तालुक्यातील गावेमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी संतमराठी भाषावर्ग:राजापूर तालुक्यातील गावेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने