कोपा अमेरिका सेन्तेनारियो

(कोपा आमेरिका सेन्तेनारियो या पानावरून पुनर्निर्देशित)

कोपा आमेरिका सेन्तेनारियो ही दक्षिण अमेरिका खंडामधील कोपा आमेरिका स्पर्धेची ४५वी आवृत्ती अमेरिका देशामध्ये खेळवली जात आहे. कॉन्मेबॉल ह्या फुटबॉल संघटनेला व कोपा आमेरिका स्पर्धेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्पर्धेची ही विशेष आवृत्ती प्रथमच दक्षिण अमेरिका खंडाच्या बाहेर आयोजीत करण्यात आली. ह्या स्पर्धेत कॉन्मेबॉलमधील १० तर कॉन्ककॅफमधील ६ असे एकूण १६ राष्ट्रीय संघ सहभाग घेत आहेत.

२०१६ कोपा आमेरिका सेन्तेनारियो
Copa América Centenario (स्पॅनिश)
अधिकृत लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देशFlag of the United States अमेरिका
तारखा३—२६ जून २०१६
संघ संख्या१६
स्थळ१० (१० यजमान शहरात)
← २०१५
२०१९ →

यजमान शहरे

संपादन

अमेरिकेमधील १० शहरांमध्ये ह्या स्पर्धेतील सामने खेळवले जात आहेत. ह्यांमधील बव्हंशी स्टेडियम्स अमेरिकन फुटबॉलसाठी वापरली जातात.

सिॲटलशिकागोफॉक्सबोरो, मॅसेच्युसेट्स
(बॉस्टन महानगर)
ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी
(न्यू यॉर्क शहर महानगर)
सेंच्युरीलिंक फील्डसोल्जर फील्डजिलेट स्टेडियममेटलाईफ स्टेडियम
क्षमता: 67,000क्षमता: 63,500क्षमता: 68,756क्षमता: 82,566
सॅंटा क्लारा, कॅलिफोर्निया
(सॅन फ्रान्सिस्को महानगर)
पसाडेना
ग्लेनडेल
ओरलॅंडो
ह्युस्टन
सिॲटल
शिकागो
सॅंटा क्लारा
फिलाडेल्फिया
ईस्ट रदरफोर्ड
फॉक्सबोरो
फिलाडेल्फिया
लिव्हाईज स्टेडियमलिंकन फील्ड
क्षमता: 68,500क्षमता: 69,176
पसाडेना, कॅलिफोर्निया
(लॉस एंजेल्स महानगर)
ग्लेनडेल, ॲरिझोना
(फीनिक्स महानगर)
ह्युस्टनओरलॅंडो
रोझ बाउलयुनिव्हर्सिटी ऑफ फीनिक्स स्टेडियमNRG स्टेडियमकॅंपिंग वर्ल्ड स्टेडियम
क्षमता: 92,542क्षमता: 63,400क्षमता: 71,795क्षमता: 60,219

सहभागी संघ

संपादन
कॉन्मेबॉल (१० संघ)कॉन्ककॅफ (६ संघ)

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: विशेष:शोधाज्ञानेश्वरसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजमुखपृष्ठसंत तुकारामक्लिओपात्राभारताचे संविधानआषाढी वारी (पंढरपूर)गणपती स्तोत्रेए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाकान्होजी आंग्रेनामदेवमहाराष्ट्रबाबासाहेब आंबेडकरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेपसायदानमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीविठ्ठलशाहू महाराजभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअश्वत्थामाब्रह्मकमळआषाढी एकादशीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीवर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेविकिपीडिया:दिनविशेष/जुलैभारताच्या पंतप्रधानांची यादीमराठी भाषासंत जनाबाईहनुमानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी