क्रिस्तिना म्लादेनोविच

(क्रिस्टिना म्लादेनोविच या पानावरून पुनर्निर्देशित)


क्रिस्तिना म्लादेनोविच (फ्रेंच: Kristina Mladenovic; १४ मे १९९३) ही एक सर्बियन वंशाची फ्रेंच टेनिसपटू आहे. क्रिस्तिनाने डॅनियेल नेस्टरसोबत २०१३ फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

क्रिस्तिना म्लादेनोविच
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
वास्तव्यपॅरिस
जन्म१४ मे, १९९३ (1993-05-14) (वय: ३१)
नोर, फ्रान्स
सुरुवात२००९
शैलीउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत७,४९,६८६ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन१२६ - ९३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४३
दुहेरी
प्रदर्शन९८ - ४८
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जून २०१६.

प्रमुख अंतिम फेऱ्या

संपादन

दुहेरी

संपादन
निकालवर्षस्पर्धाप्रकारजोडीदारप्रतिस्पर्धीस्कोर
विजयी२०१६फ्रेंच ओपनक्ले कॅरोलिन गार्सिया येकातेरिना माकारोव्हा
एलेना व्हेस्निना
6–3, 2–6, 6–4

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ