गायत्री जोशी
गायत्री जोशी ( २० मार्च १९७७) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. १९९९ सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेमध्ये शेवटच्या पाच स्पर्धकांपैकी एक असलेल्या गायत्रीने आजवर आशुतोष गोवारीकरच्या स्वदेस ह्या एकमेव बॉलिवूड चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. २००५ साली लग्न झाल्यानंतर तिने चित्रपट व मॉडेलिंगमधून संन्यास घेतला.
हा लेख गायत्री जोशी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गायत्री (निःसंदिग्धीकरण).
गायत्री जोशी | |
---|---|
जन्म | २० मार्च, १९७७ नागपूर |
इतर नावे | गायत्री ओबेरॉय |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, मॉडेल |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००४ |
पती | विकास ओबेरॉय |
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील गायत्री जोशी चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)