गोरखपूर जिल्हा
गोरखपूर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित असून तो भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे.
गोरखपूर जिल्हा | |
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा | |
उत्तर प्रदेश मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
मुख्यालय | गोरखपूर |
तालुके | ७ |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ३,३२१ चौरस किमी (१,२८२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ४४,४०,८९५ (२०११) |
-लोकसंख्या घनता | १,३३७ प्रति चौरस किमी (३,४६० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ७०.८३% |
-लिंग गुणोत्तर | ९५० ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | गोरखपूर, बांसगांव |
गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे स्थानक असून उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे.
बाह्य दुवे
संपादन🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ