चायना सदर्न एरलाइन्स

चायना सदर्न एरलाइन्स (中国南方航空, China Southern Airlines) ही चीनच्या क्वांगचौ शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे.[१][२] १९८८ साली स्थापन झालेली चायना सदर्न एरलाइन्स २०१४ मध्ये प्रवासीसंख्येनुसार जगातील नवव्या क्रमांकाची कंपनी तर विमानांच्या ताफ्यानुसार आशियामधील पहिल्या क्रमांकाची कंपनी होती.[३] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे.

चायना सदर्न एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
CZ
आय.सी.ए.ओ.
CSN
कॉलसाईन
CHINA SOUTHERN
स्थापना१९८८
हबक्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ (क्वांगचौ)
बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (बीजिंग)
चोंगछिंग
उरुम्छी
मुख्य शहरेछांगछुन
छांग्षा
दालियान
हाइखौ
हांगचौ
शांघाय
जीयान
षन्यांग
चंचौ
षेंचेन
वुहान
फ्रिक्वेंट फ्लायरस्काय पर्ल क्लब
अलायन्सस्कायटीम
विमान संख्या४९४
गंतव्यस्थाने१९०
ब्रीदवाक्यFly your dreams
मुख्यालयक्वांगचौ, क्वांगतोंग, चीन
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळाकडे निघालेले चायना सदर्न एरलाइन्सचे एरबस ए३३० विमान

सध्या चायना सदर्न एरलाइन्स चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक आहे (इतर दोन: एर चायनाचायना इस्टर्न एरलाइन्स). एरबस ए३८० हे विमान वापरणारी ती एकमेव चीनी कंपनी आहे.

विमानांचा ताफा

संपादन
चायना सदर्न एरलाइन्सकडील प्रवासी विमाने
विमानवापरातऑर्डर्सप्रवासी
FCWYएकूण
एरबस ए३१९-१००3982384115
एरबस ए३२०-२००116424120152
एरबस ए३२१-२००7912143179
एरबस ए३३०-२००1042448142218
62450184257
एरबस ए३३०-३००842448208284
973048197275
एरबस ए३८०-८००5870428506
बोईंग ७३७-३००7145145
बोईंग ७३७-७००3182488120
119143
बोईंग ७३७-८००12358132164
बोईंग ७५७-२००13823160191
बोईंग ७७७-२००41840316374
बोईंग ७७७-३००ईआर5543444227309
बोईंग ७८७-८10424200228
कोमॅक सी९१९20TBA
एम्ब्रेयर १९०2069298
चायना सदर्न एरलाइन्सकडील मालवाहू विमाने
बोईंग ७७७एफ93[४]
एकूण49444

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "China Southern Airlines Co. Ltd". BNet. 3, 2009. Archived from the original on 2011-08-12. 2010-06-19 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. p. 65.
  3. ^ China Southern Airlines website Archived 2008-06-25 at the Wayback Machine., in Chinese
  4. ^ "China Southern orders six 777 freighters." FlightGlobal.com. Retrieved 21 October 2011.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठवटपौर्णिमाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसंभाजी भोसलेमहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रनालंदा विद्यापीठसंत तुकाराममहाराष्ट्रभारतसिकलसेलरायगड (किल्ला)शाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीज्ञानेश्वरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे संविधानमराठी संतपांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरगजानन दिगंबर माडगूळकरआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक दिवसपसायदानआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीहिंदू दिनदर्शिकामहाराष्ट्रातील किल्लेमुंजा (भूत)शिवाजी महाराजांची राजमुद्रामुरलीकांत पेटकरमहाराष्ट्रातील आरक्षणनामदेवमराठी भाषा