चेन्नईतील पेठा

(चेन्नैतील पेठा या पानावरून पुनर्निर्देशित)

चेन्नईतील पेठा Pet or Pettah in Chennai ,Tamilnadu.महाराष्ट्रात ज्या प्रकारे जुन्या काळात (बाजार)पेठांच्या स्वरूपात नगरे विकसित होत गेली तशीच ती दक्षिणेकडेही होत गेली त्याचेच प्रतीक म्हणून आजही अनेक दक्षिण भारतीय महानगरांमध्ये पेठा किंवा पेट्ट् अस्तित्वात आहेत.त्यापैकी तमिळनाडू राज्यातल्या चेन्नई ह्या महानगरातील पेठांची यादी.तमिळ भाषेत ड किंवा ठ हे अक्षर नसल्याने व ट-वर्गातली ट आणि ण एवढीच अक्षरे उपलब्ध असल्याने या पेठांची नावे तमिळमध्ये पेट्ट किंवा पेट्टाह् अशा स्वरूपात लिहिली जातात. मराठी हा शब्ददेखील तमिळ मध्ये मराट्टी असाच लिहितात.

🔥 Top keywords: शाहू महाराजगणपती स्तोत्रेअंगारकी चतुर्थीक्लिओपात्रासंकष्ट चतुर्थीविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठपदवीधर मतदारसंघगणपती अथर्वशीर्षनवग्रह स्तोत्रदिशाआणीबाणी (भारत)संत तुकारामबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेजागतिक दिवसज्ञानेश्वरभारताचे संविधानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपसायदानजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनिलेश लंकेजामनेरमराठी संतगणपतीभारताच्या पंतप्रधानांची यादीकल्पना चावलामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)महाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसुनीता विल्यम्सनामदेवपांडुरंग सदाशिव साने