चौथा मुराद

मुराद (ओस्मानी तुर्की: مراد رابع‎;मुराद-इ राबी; २६ किंवा २७ जुलै, इ.स. १६१२ - ८ फेब्रुवारी, इ.स. १६४०) हा ओस्मानी सम्राट होता.

मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट

हा १६२३ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. याने ओस्मानी साम्राज्याची कळा परत आणली. मुराद त्याच्या क्रौर्याबद्दल प्रसिद्ध होता.

🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ