जस्टिन गॅट्लिन

जस्टिन गॅट्लिन (१० फेब्रुवारी, १९८२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा एक अमेरिकन धावपटू आहे. हा १०० मी आणि २०० मी धावण्याच्या शर्यतींमध्ये भाग घेतो. याने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, दोन रजत आणि दोन कांस्य पदके मिळवली आहेत. याशिवाय त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळाली आहेत.

जस्टिन गॅट्लिन
२०१६मध्ये रियो दि जानेरोतील शर्यतीत भाग घेताना गॅट्लिन
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्वFlag of the United States अमेरिका
जन्मदिनांक१० फेब्रुवारी, १९८२ (1982-02-10) (वय: ४२)
जन्मस्थानब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका
उंची१.८५ मी (६ फूट १ इंच)
वजन७९ किलोग्रॅम (१७० पौंड)
खेळ
देशFlag of the United States अमेरिका
खेळट्रॅक आणि फिल्ड
खेळांतर्गत प्रकार१०० मी, २०० मी
महाविद्यालयीन/ विद्यापीठीय संघटेनेसी विद्यापीठ
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी

१०० मी: ९.७४ से
(दोहा, २०१५)

२०० मी: १९.५७ से
(युजीन, २०१५)

जमैकाचा युसेन बोल्ट आणि गॅट्लिन हे एकमेकांचे स्पर्धक होते. बोल्ट निवृत्त झाल्यावर गॅटलिनला जगातील सर्वात वेगवान माणूस हा खिताब मिळाला.

संदर्भ

संपादन
🔥 Top keywords: