जेम्स कॅलाघन

लिओनार्ड जेम्स कॅलाघन, कार्डिफचा बॅरन कॅलाघन (इंग्लिश: Leonard James Callaghan, Baron Callaghan of Cardiff; २७ मार्च १९१२ - २६ मार्च २००५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९७६ - १९७९ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

जेम्स कॅलाघन

कार्यकाळ
५ एप्रिल १९७६ – ४ मे १९७९
राणीएलिझाबेथ दुसरी
मागीलहॅरल्ड विल्सन
पुढीलमार्गारेट थॅचर

जन्म२७ मार्च १९१२ (1912-03-27)
पोर्टस्मथ, हॅम्पशायर, इंग्लंड
मृत्यू२६ मार्च, २००५ (वय ९२)
रिंगमर, ईस्ट ससेक्स
राजकीय पक्षमजूर पक्ष

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: केशव महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजक्लिओपात्राज्ञानेश्वरविशेष:शोधामुखपृष्ठनवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)संत तुकारामशाहू महाराजगणपती स्तोत्रेदिशावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकररोहित शर्माकृषि दिन (महाराष्ट्र)भारताचे संविधानमहाराष्ट्रपसायदानस्तनाचा कर्करोगअश्वत्थामामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र शासनभारतकल्की अवताररायगड (किल्ला)इतर मागास वर्गमराठी भाषाए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजीराव अनंतराव भोसलेविठ्ठल