जेम्स मॅरेप

जेम्स मॅरेप (जन्म २४ एप्रिल १९७१) हे २००७ सालच्या जुलैपासून पापुआ न्यू गिनीच्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य असून त्या देशाचे आठवे पंतप्रधान आहेत. ते हायलॅंडमधील हेल प्रांतातील तारी-पोरी ओपनचे प्रतिनिधित्व करतात. [१]

आदरणीय जेम्स मॅरेप संसद सदस्य
जेम्स मॅरेप

पापुआ न्यू गिनीचे ८ वे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
३० मे २०१९
सम्राटएलिझाबेथ दोन
मागीलपीटर ओ 'नील

अर्थमंत्री
कार्यकाळ
२०१२ – ११ एप्रिल २०१९
पंतप्रधानपीटर ओ 'नील
मागीलपॅट्रिक प्रूएच
पुढीलसॅम बेसिल

शिक्षण मंत्री
कार्यकाळ
१६ डिसेंबर २००८ – २ ऑगस्ट २०११
पंतप्रधानमायकेल सोमर

पापुआ न्यू गिनीच्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२००७
मागीलटॉम टॉमियाप
मतदारसंघतरी-पोरी जिल्हा

जन्म२४ एप्रिल, १९७१ (1971-04-24) (वय: ५३)
राष्ट्रीयत्वपापुआ न्यू गिनी
राजकीय पक्षपांगु पार्टी (२०१९ – सध्या)
मागील इतर राजकीय पक्षपीपल्स नॅशनल काँग्रेस (पापुआ न्यू गिनी) (२०१२–२०१९)
नॅशनल अलायन्स पार्टी (पापुआ न्यू गिनी) (२००७)
पीपल प्रोग्रेस पार्टी (२००२)
पत्नीराचाल मॅरेप
अपत्येसहा
गुरुकुलपापुआ न्यू गिनी विद्यापीठ

प्रारंभिक आणि वैयक्तिक जीवन

संपादन

जेम्स मॅरेप हा देशाच्या सर्वात मोठ्या जमाती आणि वंशीय गटांपैकी एक असणाऱ्या "हली" लोक समुदायाचा सदस्य आणि नेता आहे. [२]

संदर्भ

संपादन
  1. ^ Auka-Salmang, Grace (2019-05-30). "Marape Sworn In As Country's 8th PM". Papua New Guinea Post-Courier. 2015-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-31 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ Armbruster, Stefan (2019-05-31). "Who is James Marape, 8th PM of PNG?". Special Broadcasting Service. 2015-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-01 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ