जैविक कीड नियंत्रण

जैविक कीड नियंत्रणसंपूर्ण सजीव सुष्टीचा समतोल राखण्याची निसर्गाची स्वत :ची एक पद्धती आहे .म्हणूनच पिकांसाठी घातक असलेली कीड ह्या निसर्गात आहे ,त्याच बरोबर त्याच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी परोपजीवी कीटक व जीवजीतू ह्याच निसर्गात उपलब्ध आहेत .परोपजिवी मित्र कीडीचा आपण कीड नियंत्रणासाठी वापर करतो .

सुक्ष्म जीवजंतू :- या भूतलावर असंख्य सुक्ष्म जीवजंतू ,जीवाणू ,बुरशी ,व विषाणू .आहेत

  • सुक्ष्म जिवाणू :-jjjhj

यामध्ये पिकावरील रोगनिर्माण किडीवर परिणामकारक सुक्ष्म जिवाणूंचा समोवेश होतो .उदा. क्रिस्टल तयार करणारे बॅंसिलस थुरिन्जेंसीस हा जिवाणू लेपीडोप्टेरॅंस (पतंग वर्गीय ) कीटकाच्या नियमनाकरिता चांगलेच परिणामकारक आहे .तसेच बॅंसिलस सबस्टीलीस ह्या जीवाणूंचा उपयोग मर तसेच मूळकुजव्या रोगासाठी विविध पिकांवर उदा सोयाबीन ,वाटणा ,गहू ,कपाशी व सर्व तूणधान्ये इ .साठी केला जातो.

  • बुरशी :-

बुरशीमध्ये मेटारायझीयम ॲंनीसोप्ली ,मेटारायझीयम लेव्टोव्हीरीडी ,बव्हेरिय बॅंसीयाना ह्यांसारख्या प्रजातीचा प्रामुळ्याने वापर केला जातो .पिकांवर आढळणा-या तुडतूडे पानांवरील किटक तसेच बुंध्याला पोखरणारे किंवा काळे ढेकून ह्यांचे नियंत्रण ह्या बुरशीचा वापर करून होऊ शकते .उदा नॅंमूरीय रिटिया (Namuraea nitya) ही बुरशी हिरव्या केसाळ अळ्यांना ,बुध्याला पोकळ करणा-या किड्यांना नियंत्रीत करते. ही बुरशी सर्वत्र मुख्यत :दमट वातावरणात आढळते .ह्या बुरशी किडीच्या किंवा अळ्यांच्या शरीरात वाढून त्यांना नष्ट करतात.विषाणू :- विषाणूंमध्ये प्रामुख्याने एच .एन .पी .व्हि . व एस .एल .पी .व्ही .यांचा समावेश होतो हे विषाणू अळीच्या पोटात जाऊन पेशीवर हल्ला करून किडीला नष्ट करतात ह्याबद्दल संपूर्ण माहिती पुढील सदरात (विषानूयुक्त कीटकनाशके ) दिलेली आहे .

  • भक्षक किटक -

भक्षक ( Predator) कीटक हा निसर्गात महत्त्वाचे कार्य करतो .कारण हे कीटक पिकांना अपायकारक असणा-या शत्रू किडीना खाऊन फस्त करतात .

संदर्भ

संपादन

http://mydreamfarming.blogspot.in/2012/08/blog-post_5627.html Archived 2018-01-02 at the Wayback Machine.

🔥 Top keywords: शाहू महाराजपदवीधर मतदारसंघक्लिओपात्राशिवाजी महाराजगणपती स्तोत्रेमुखपृष्ठविशेष:शोधासंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरओम बिर्लासामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)दिशानवग्रह स्तोत्रजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरमहाराष्ट्रथोरले शाहू महाराजभारताचे संविधानमराठी संतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीए.पी.जे. अब्दुल कलामशरद पवारआणीबाणी (भारत)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामहाराष्ट्र शासनकृष्णरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपसायदाननिलेश लंकेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नामदेवआषाढी वारी (पंढरपूर)मराठी भाषाशिववर्ग:मराठी नाटकांची यादीसुनीता विल्यम्स