ज्योर्जियो नापोलितानो

ज्योर्जियो नापोलितानो (इटालियन: Giorgio Napolitano; २९ जून १९२५ - २२ सप्टेंबर २०२३)[१] हा इटली देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली राष्ट्राध्यक्ष बनलेल्या नापोलितानोने ८ वर्षे व ६ महिने पदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

ज्योर्जियो नापोलितानो
Giorgio Napolitano

इटलीचा राष्ट्राध्यक्षा
कार्यकाळ
१५ मे २००६ – १४ जानेवारी २०१५
पंतप्रधानरोमानो प्रोदी
सिल्व्हियो बेर्लुस्कोनी
मारियो मोन्ती
एन्रिको लेता
मात्तेओ रेंत्सी
मागीलकार्लो अझेल्लो च्यांपी
पुढीलसेर्जियो मात्तारेल्ला

जन्म२९ जून १९२५ (1925-06-29)
नापोली, इटली
मृत्यु२२ सप्टेंबर, २०२३ (वय ९८)[१]
गुरुकुलनापोली विद्यापीठ
सहीज्योर्जियो नापोलितानोयांची सही

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ a b "Giorgio Napolitano è morto: se ne va il primo presidente della Repubblica eletto due volte". la Repubblica (इटालियन भाषेत). 2023-09-22. 2023-09-22 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: