झाग्रेब विमानतळ

झाग्रेब विमानतळ (क्रोएशियन: Međunarodna zračna luka Zagreb) (आहसंवि: ZAGआप्रविको: LDZA) हा क्रोएशिया देशाच्या झाग्रेब शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्रोएशियन वायूसेनेचा प्रमुख तळ देखील येथेच आहे. झाग्रेब विमानतळावर क्रोएशिया एरलाइन्सचा हब आहे.

झाग्रेब विमानतळ
Međunarodna zračna luka Zagreb
आहसंवि: ZAGआप्रविको: LDZA
क्रोएशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकारजाहीर
कोण्या शहरास सेवाझाग्रेब, उप्साला
स्थळझाग्रेब महानगर
हबक्रोएशिया एरलाइन्स
एर क्रोएशिया
समुद्रसपाटीपासून उंची३५३ फू / १०८ मी
गुणक (भौगोलिक)45°44′35″N 16°4′8″E / 45.74306°N 16.06889°E / 45.74306; 16.06889गुणक: 45°44′35″N 16°4′8″E / 45.74306°N 16.06889°E / 45.74306; 16.06889
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
05/233,252कॉंक्रीट/डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी२४,३०,९७१
विमाने३८,३४८
स्रोत: [१]
येथे थांबलेले एर इंडियाचे बोइंग ७४७ विमान

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरोफ्लोतमॉस्को-शेरेमेत्येवो
एर क्रोएशियाबुडापेस्ट, मिलान, मोस्तार (सुरुवात 01 जून 2015)[२], प्राग, रोम
एर फ्रान्सपॅरिस
एर सर्बियाबेलग्रेड
ऑस्ट्रियन एरलाइन्सव्हियेना
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रो
ब्रसेल्स एरलाइन्सब्रसेल्स (सुरुवात 20 सप्टेंबर 2015)
क्रोएशिया एरलाइन्सॲम्स्टरडॅम, बार्सिलोना, ब्रसेल्स, कोपनहेगन, दुब्रोव्हनिक, फ्रांकफुर्ट, लंडन-हीथ्रो, म्युनिक, पॅरिस, प्रिस्टिना, पुला, रोम, सारायेव्हो, स्कोप्ये, स्प्लिट, व्हियेना, झदर, झ्युरिक
मोसमी: अंताल्या, अथेन्स, बोल, रियेका, तेल अवीव
युरोपियन कोस्टल एरलाइन्सराब, स्प्लिट
फ्लायदुबईदुबई
जर्मनविंग्जबर्लिन, क्योल्न-बॉन, श्टुटगार्ट
मोसमी: हांबुर्ग (चालू 22 जुलै 2015)
आयबेरियामोसमी: माद्रिद
के.एल.एम.ॲम्स्टरडॅम
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्सवर्झावा
लुफ्तान्साफ्रांकफुर्ट, म्युनिक
लुफ्तान्सा रीजनलम्युनिक
नॉर्वेजियन एर शटलमोसमी: कोपनहेगन
कतार एरवेझदोहा
स्कायग्रीस एरलाइन्समोसमी: अथेन्स, टोरॉंटो (सुरुवात 22 जून 2015)
एल ॲलमोसमी: तेल अवीव
स्विस आंतरराष्ट्रीय एरलाइन्सझ्युरिक (सुरुवात 18 एप्रिल 2015)
टी.ए.पी. पोर्तुगालबोलोन्या, लिस्बन
ट्रेड एरओसियेक, रियेका
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल
रायनएर[३]माल्टा[४], बेसेल-मुलहाउस, बूव्है, बेर्गामो, शार्लरुआ, डब्लिन, आइंडहोवेन, ग्योटेबोर्ग, हाह्न, कार्ल्सरुहे-बाडेन-बाडेन, लँझारोटे,[५][६] लंडन-स्टॅनस्टेड, मालागा,[४] मेमिंगेन, नेपल्स, पाफोस, रोम–फ्युमिचिनो, सँडेफ्योर्ड विमानतळ, टोर्प-सँडेफ्योर्ड, वीझ
मोसमी: कोर्फु,[७] कोस,[८] माल्मो, मँचेस्टर, पोद्गोरिका, सोफिया, थेसालोनिकी
व्ह्युएलिंगमोसमी: बार्सिलोना

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ AIP
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2015-08-02. 2015-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Ryanair Announces New Base In Zagreb". corporate.ryanair.com. 30 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Ryanair Opens Its Zagreb Base & Launches Winter '21 Schedule". Ryanair corporate news. 23 July 2021. 23 July 2021 रोजी पाहिले.
  5. ^ https://www.exyuaviation.com/2023/09/ryanair-adds-new-zagreb-service.html
  6. ^ https://www.exyuaviation.com/2023/10/ryanair-upgrades-lanzarote-zagreb.html
  7. ^ "Ryanair najavio nove linije iz Hrvatske za sljedeće ljeto!". croatianaviation.com. 3 December 2021. 3 December 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Ryanair to launch new Zagreb service".

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: वटपौर्णिमाक्लिओपात्राआंतरराष्ट्रीय योग दिनमुखपृष्ठशिवाजी महाराजवडविशेष:शोधायोगनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगणपती स्तोत्रेदिशाशाहू महाराजमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रनालंदा विद्यापीठसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरजागतिक दिवसभारताचे संविधानसावित्री आणि सत्यवानरायगड (किल्ला)योगासनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुंजा (भूत)पसायदानवट सावित्रीपांडुरंग सदाशिव सानेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकइतर मागास वर्गनामदेवमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीउंट