तँतँ

(टिनटिन या पानावरून पुनर्निर्देशित)

तॅंतॅं[१] (मराठी नामभेद: टिनटिन ; फ्रेंच: Tintin) हा लेझावॉंत्यूर द तॅंतॅं (फ्रेंच: Les Aventures de Tintin ; अर्थ: तॅंतॅंची साहसे) या बेल्जियन काल्पनिक चित्रकथेचा नायक आहे. बेल्जियन चित्रकथाकार एर्जे याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. तॅंतॅं पेशाने पत्रकार आहे. मीलू (चित्रकथेच्या इंग्लिश आवृत्तीत स्नोई) नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन तॅंतॅं जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिऱ्या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ "मूळ फ्रेंच भाषेतील उच्चार" (इंग्लिश and फ्रेंच भाषेत). २६ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ