डॅनियेल जेकब रॅडक्लिफ
डॅनियेल जेकब रॅडक्लिफ (जुलै २३, १९८९ - हयात) एक ब्रिटिश अभिनेता आहे. त्याने हॅरी पॉटर कथानकातील चित्रपट शृंखलांमध्ये हॅरी पॉटर या मुख्य पात्राचे काम केले आहे.
डॅनियेल रॅडक्लिफ | |
---|---|
जन्म | डॅनियेल जेकब रॅडक्लिफ जुलै २३, १९८९ लंडन, इंग्लंड, युनायटेड किंग्डम |
कार्यक्षेत्र | इंग्रजी चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | १९९९ - चालू |
प्रमुख चित्रपट | हॅरी पॉटर ॲंड द फिलॉसॉफर्स स्टोन |
वडील | ऍलन जॉर्ज रॅडक्लिफ |
आई | मार्सिया जेनिन ग्रेशाम |
बाह्य दुवे
संपादन🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठवटपौर्णिमाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसंभाजी भोसलेमहाराष्ट्रामधील जिल्हेगणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रनालंदा विद्यापीठसंत तुकाराममहाराष्ट्रभारतसिकलसेलरायगड (किल्ला)शाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीज्ञानेश्वरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे संविधानमराठी संतपांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरगजानन दिगंबर माडगूळकरआंतरराष्ट्रीय योग दिनजागतिक दिवसपसायदानआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीहिंदू दिनदर्शिकामहाराष्ट्रातील किल्लेमुंजा (भूत)शिवाजी महाराजांची राजमुद्रामुरलीकांत पेटकरमहाराष्ट्रातील आरक्षणनामदेवमराठी भाषा