तृषा कृष्णन


तृषा कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तृषा ने मुख्यतः तमिळ सिनेमा तथा तेलुगू सिनेमात काम केले.

तृषा कृष्णन
तृषा कृष्णन
जन्म४ मे, १९८३ (1983-05-04) (वय: ४१)
चेन्नई, तामिळनाडू, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रचित्रपट
कारकीर्दीचा काळसन १९९९ -पासुन
भाषातमिळ, तेलुगू

व्यक्तिगत परिचय

संपादन

तृषा कृष्णन (मे ४, १९८३;चेन्नई,तमिळनाडू ) (मल्याळम: തൃഷ കൃഷ്ണന്‍ तमिळ: த்ரிஷா கிருஷ்ணன்) ही तमिळतेलुगू चित्रपटातील अभिनेत्री आहे. ती मूळची केरळातील असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे. तिने अभिनय केलेले सामी आणि गिल्ली हे तमिळ चित्रपट गाजलेले असून तेलुगू चित्रपटांमध्ये वर्षम् हा चित्रपट सर्वाधिक यशस्वी ठरला आहे.

चित्रपट कारकीर्द

संपादन
वर्षचित्रपटभूमिकाभाषाइतर टिपा
1999जोडी-फिल्मगयूची मैत्रीणतमिळपाहुणी कलाकार
2002लेसा लेसाबालामणीतमिळ'विजेती:' आयटीएफए सर्वोत्तम नवोदित अभिनेत्री पुरस्कार
मौनम पेसियदेसंध्यातमिळ'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्तम नवोदित अभिनेत्री
मनसेल्लाममलरतमिळ
2003अलैमीरातमिळ
सामीभुवनातमिळ
ऍनक्कु २० उनक्कु १८प्रीतीतमिळ
2004वर्षमसैलजातेलुगू'विजेती', फिल्मफेअर Best तेलुगू Actress Award
'विजेती', Santosham Best Actress Award
'विजेती', CineMAA Award for Best Actress
गिल्लीधनलक्ष्मीतमिळ
आयुद ऍळुदुमीरातमिळ
2005तिरुप्पाचीसुभातमिळ
नुव्वोस्तनन्टे नेन्नोडांतनासिरीतेलुगू'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्तम तेलुगू अभिनेत्री पुरस्कार
'विजेती', Nandi Award for Best Actress
'विजेती', CineMAA Award for Best Actress
जिभुवनतमिळ
अत्ताडुपुरीतेलुगूनामांकन, फिल्मफेअर Best तेलुगू Actress Award
अल्लारी बुल्लोडुतृषा रावतेलुगू
आरुमहालक्ष्मीतमिळ
2006आतीअंजलीतमिळ
पौर्णमीपौर्णिमातेलुगू
बंगारमपाहुणी भूमिकातेलुगूपाहुणी भूमिका
Something Something ... उनक्कुम ऍनक्कुमकवितातमिळ'विजेती', Vijay Award for Favourite Heroine
स्टॅलिनचित्रातेलुगू
सैनिकुडुवरलक्ष्मीतेलुगू
2007आदावरी माटालाकु अर्धालू वेरूलेकीर्तीतेलुगू'विजेती', CineMAA Award for Best Actress
'विजेती' फिल्मफेअर Best तेलुगू Actress Award
किरीडमदिव्यातमिळ
2008KrishnaSandhyaतेलुगूनामांकन, फिल्मफेअर Best तेलुगू Actress Award
भीमाशालिनीतमिळ
वेल्ली तिरैस्वतःतमिळपाहुणी कलाकार
कुरुवीदेवीतमिळ
बुज्जीगाडूचित्तीतेलुगू
अभियूम नानूमAbhi Raghuramतमिळ'विजेती', तमिळ Nadu State Film Special Award for Best Actress
नामांकन, फिल्मफेअर Best तमिळ Actress Award
किंग (२००८ तेलुगू चित्रपट)श्रावणीतेलुगू
2009सर्वमसंध्यातमिळ
संखममहालक्ष्मी पसुपतीतेलुगू
2010नमो वेंकटेसाश्रावणीतेलुगूचित्रीकरण चालू
विनैतांडी वरुवायाजेस्सी तेकेकुट्टुतमिळप्रदर्शित
खट्टा मीठा(२०१० चित्रपट)गणफुले बाईहिंदी भाषाप्रदर्शित
चेन्नैयील ओरु मळैकालमतमिळचित्रीकरण

हेसुद्धा पहा

संपादन

संदर्भ दुवे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: शाहू महाराजगणपती स्तोत्रेअंगारकी चतुर्थीक्लिओपात्रासंकष्ट चतुर्थीविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठपदवीधर मतदारसंघगणपती अथर्वशीर्षनवग्रह स्तोत्रदिशाआणीबाणी (भारत)संत तुकारामबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेजागतिक दिवसज्ञानेश्वरभारताचे संविधानमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपसायदानजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनिलेश लंकेजामनेरमराठी संतगणपतीभारताच्या पंतप्रधानांची यादीकल्पना चावलामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र)महाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसुनीता विल्यम्सनामदेवपांडुरंग सदाशिव साने