नागानो (जपानी: 長野市) हे जपान देशामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर वसले असून ते नागानो ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. सातव्या शतकामधील झेन्को-जी नावाच्या बौद्ध मंदिरासाठी नागानो प्रसिद्ध आहे. २०११ साली नागानोची लोकसंख्या सुमारे ३.८७ लाख होती.

नागानो
長野市
जपानमधील शहर


ध्वज
नागानो is located in जपान
नागानो
नागानो
नागानोचे जपानमधील स्थान

गुणक: 36°38′00″N 138°11′8″E / 36.63333°N 138.18556°E / 36.63333; 138.18556

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत नागानो
प्रदेश चुबू
क्षेत्रफळ ८३४.८५ चौ. किमी (३२२.३४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,८७,१४६
  - घनता ४६० /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:००
city.nagano.nagano.jp

नागानो हे १९९८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमान शहर होते. जपानच्या शिनकान्सेन द्रुतगती रेल्वेजाळ्यामधील होकुरिकू शिनकान्सेन हा मार्ग नागानोला राजधानी टोकियो सोबत जोडतो.

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: वसंतराव नाईककृषि दिन (महाराष्ट्र)संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामुखपृष्ठज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रागणपती स्तोत्रेविधान परिषदए.पी.जे. अब्दुल कलामदिशानवग्रह स्तोत्रमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रामधील जिल्हेशाहू महाराजबाबासाहेब आंबेडकरपदवीधर मतदारसंघविकिपीडिया:दिनविशेष/जुलैमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारताचे संविधानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्र शासनविराट कोहलीस्तनाचा कर्करोगब्रह्मकमळआषाढी एकादशीअश्वत्थामामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमटकामराठी संतयोगेश टिळेकरपसायदानरोहित शर्मासहा ऋतू व त्यांचे मराठी महिने