नेडीन गॉर्डिमर
दक्षिण अफ्रीकन लेखक
नेडीन गॉर्डिमर (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक दक्षिण आफ्रिकन लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
नेडीन गॉर्डिमर | |
---|---|
जन्म | २० नोव्हेंबर १९२३ स्प्रिंग्ज, ट्रान्सवाल |
मृत्यू | १३ जुलै, २०१४ (वय ९०) जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका |
राष्ट्रीयत्व | दक्षिण आफ्रिकन |
कार्यक्षेत्र | लेखिका |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार |
गॉर्डिमर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता.
बाह्य दुवे
संपादन![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील ऑक्टाव्हियो पाझ | साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९९१ | पुढील डेरेक वॉलकॉट |
🔥 Top keywords: