पांढऱ्या शेपटीचे हरीण
पांढऱ्या शेपटीचे हरीण हे एक मध्यम आकाराचे हरीण असते. त्याचा मूळ निवास अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, दक्षिण अमेरिका व त्याहीपेक्षा दक्षिणेकडे म्हणजे पेरू व बोलिव्हिया या देशास आढळतो. तसेच तो न्यू झीलँड, क्यूबा जमैका पोर्टा रिको, बहामास इत्यादी ठिकाणीही दाखल करण्यात आला आहे. तो अमेरिकेच्या वनात विस्तृतपणे आढळतो.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b7/White-tailed_deer.jpg/220px-White-tailed_deer.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b0/White-tailed_Deer%2C_female.jpg/220px-White-tailed_Deer%2C_female.jpg)
उत्तर अमेरिकेत हा जीव रॉकी माउंटन्सच्या पूर्वेस दिसतो पण इतर ठिकाणी त्यांची जागा काळ्या शेपटीच्या हरीणांनी घेतली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठगणपती स्तोत्रेज्ञानेश्वरनवग्रह स्तोत्रराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्रामधील जिल्हेरत्नागिरी जिल्हासंत तुकारामदिशाअप्सरामहाराष्ट्रसुवर्णदुर्गवटपौर्णिमाइ.स. १९६५भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरायगड (किल्ला)पांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरमुरलीकांत पेटकरमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपसायदानसंभाजी भोसलेइ.स. ११००महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीमराठी भाषासातारा जिल्हारत्नागिरीतुकाराम मुंढेमहाराष्ट्र शासननामदेव