पासारोवित्झचा तह
पासारोवित्झचा तह जुलै २१, इ.स. १७१८रोजी सध्याच्या सर्बियातील पासारोवित्झ (सर्बियन सिरिलिकः Пожаревац, जर्मन: Passarowitz, तुर्की: Pasarofça, हंगेरियन: Pozsarevác) गावात झाला.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/54/Tamis_banat1718_1739.png/250px-Tamis_banat1718_1739.png)
या तहात एका बाजूला ऑट्टोमन साम्राज्य तर दुसरीकडे ऑस्ट्रिया व व्हेनिसची राष्ट्रे होती.
🔥 Top keywords: