इंदूर–पुणे एक्सप्रेस

(पुणे−इंदूर एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणे−इंदूर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे पुण्यालाला मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरसोबत जोडते. ही गाडी पुणेइंदूर स्थानकांदरम्यान आठवड्यातून ५ वेळा धावते व पुणे ते इंदूर दरम्यानचे ९७२ किमी अंतर १८ तास व ३ मिनिटांत पूर्ण करते.

इंदूर–पुणे एक्सप्रेसचा फलक

पुणे ते इंदूरदरम्यानचा संपूर्ण मार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन अवंतिका एक्सप्रेससाठी वापरले जाते.

तपशील

संपादन

वेळापत्रक

संपादन
गाडी क्रमांकमार्गप्रस्थानआगमनकधी
१९३११पुणे – इंदूर१५:२००९:५०सोम, मंगळ, गुरू, शुक्र, शनी
१९३१२इंदूर – पुणे१४:३००८:१०सोम, बुध, गुरू, शुक्र, रवी

मार्ग

संपादन
क्रमस्थानक संकेतस्थानक नावअंतर (किमी)
BCTपुणे
CCHचिंचवड१७
LNLलोणावळा६४
KJTकर्जत९२
KYNकल्याण१३९
BIRDभिवंडी रोड१६४
BSRवसई रोड१९१
STसुरत४०६
BRCवडोदरा५३५
१०GDAगोधरा६०९
११DHDदाहोद६८३
१२MGNमेघनगर७१६
१३RTMरतलाम७९७
१४NADनागदा८३८
१५UJNउज्जैन८९३
१६DWXदेवास९३३
१७INDBइंदूर९७२

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: