प्रीती झिंटा

(प्रिती झिंटा या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रीती झिंटा (जन्म : सिमला, ३१ जानेवारी १९७५ ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदी भाषा शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे. गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी मिळवल्यानंतर प्रीतीने १९९८ साली 'दिल से' या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सोल्जर या चित्रपटांसाठी प्रीतीला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

प्रीती झिंटा
जन्म३१ जानेवारी, १९७५ (1975-01-31) (वय: ४९)
शिमला, हिमाचल प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ१९९८ - चालू
पती
जीन गुडइनफ (ल. २०१६)

तिच्या दिल चाहता है, कल होना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत. दोन्ही गालांवरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे ही प्रीती झिंटा हिची जमेची बाजू मानली जाते..

चित्रपटयादी

संपादन
वर्षशीर्षकभूमिकाटिपा
१९९८दिल से..प्रीती  नायरफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
सोल्जरप्रीती
१९९९संघर्षरीत ओबेरॉय
२०००क्या कहनाप्रिया  बक्षी
हर दिल जो प्यार करेगाजानव्ही
मिशन काश्मीरसुफिया  परवेझ
२००१फर्जकाजल  सिंग
चोरी चोरी चुपके चुपकेमधुबाला
दिल चाहता हैशालिनी
ये रास्ते हैं प्यार केसाक्षी
२००२ दिल है तुम्हाराशालू
२००३द लव्ह स्टोरी ऑफ अ स्पायरेश्मा  (रुक्सर )
अरमानसोनिया  कपूर
कोई मिल गयानिशा
कल होना होनैना  कॅथरीने  कपूरफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२००४  लक्ष्यरोमिला  दत्ता
दिल ने जिसे अपना कहाडॉ परिणिता
वीर-झाराझारा  हायत  खान
२००५ खुल्लम खुल्ला प्यार करेंप्रीती  दमाणी
सलाम नमस्तेसलाम नमस्ते
२००६कभी अलविदाना कहनाअंबर  'ॲंबी ' मल्होत्रा
जान-ए-मनपिया  गोयल
२००७झूम बराबर झूमअल्विरा  खान
ओम शांती ओमहरसेल्फकेवळ एका गाण्यामध्ये प्रदर्शन
२००८हीरोजकुलजित  कौर
२०१३इश्क इन पॅरिसइश्क
२०१४हॅपी  एंडिंगदिव्या
२०१६भैय्याजी  सुपरहिटनीरज  पाठक 

बाह्य दुवे

संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ