फ्रेड (फुटबॉल खेळाडू)

फ्रेदेरिको चावेझ ग्वेदेझ उर्फ फ्रेड (पोर्तुगीज: Frederico Chaves Guedes; ३ ऑक्टोबर १९८३ (1983-10-03)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००५ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला फ्रेड २०१०२०१४ फिफा विश्वचषक, २००७ व २०११ कोपा आमेरिका तसेच २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर फ्रेड २००५-०९ दरम्यान फ्रान्सच्या लीग १मधील ऑलिंपिक ल्यों तर २००९ पासून ब्राझीलमधील फ्लुमिनेन्स ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

फ्रेड (फुटबॉल खेळाडू)

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: केशव महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजक्लिओपात्राज्ञानेश्वरविशेष:शोधामुखपृष्ठनवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)संत तुकारामशाहू महाराजगणपती स्तोत्रेदिशावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकररोहित शर्माकृषि दिन (महाराष्ट्र)भारताचे संविधानमहाराष्ट्रपसायदानस्तनाचा कर्करोगअश्वत्थामामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र शासनभारतकल्की अवताररायगड (किल्ला)इतर मागास वर्गमराठी भाषाए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजीराव अनंतराव भोसलेविठ्ठल