बिहारमधील जिल्हे

भारताचे बिहार राज्य ९ प्रशासकीय विभागांत विभागले गेले आहे. सर्व विभागांत मिळून एकूण ३८ जिल्हे आहेत.

बिहारमधील जिल्हे
संकेतजिल्हाप्रशासकीय केंद्रलोकसंख्या (२००१ची गणना)क्षेत्रफळ (किमी²)घनता (प्रती किमी²)
AWअरवलअरवल६,९९,०००६३७९१८
ARअरारियाअरारिया२१,२४,८३१२,८२९७५१
AUऔरंगाबादऔरंगाबाद२०,०४,९६०३,३०३६०७
BAबांकाबांका१६,०८,७७८३,०१८५३३
BEबेगुसराईबेगुसराई२३,४२,९८९१,९१७१,२२२
BGभागलपुरभागलपुर२४,३०,३३१२,५६९९४६
BJभोजपुरअरा२२,३३,४१५२,४७३९०३
BUबक्सरबक्सर१४,०३,४६२१,६२४८६४
DAदरभंगादरभंगा३२,८५,४७३२,२७८१,४४२
ECपूर्व चम्पारणमोतीहारी३९,३३,६३६३,९६९९९१
GAगयागया३४,६४,९८३४,९७८६९६
GOगोपालगंजगोपालगंज२१,४९,३४३२,०३३१,०५७
JAजमुईजमुई१३,९७,४७४३,०९९४५१
JEजहानाबादजहानाबाद१५,११,४०६१,५६९९६३
KHखगरियाखगरिया१२,७६,६७७१,४८६८५९
KIकिशनगंजकिशनगंज१२,९४,०६३१,८८४६८७
KMकैमुरभबुआ१२,८४,५७५३,३६३३८२
KTकटिहारकटिहार२३,८९,५३३३,०५६७८२
LAलखीसराईलखीसराई८,०१,१७३१,२२९६५२
MBमधुबनीमधुबनी३५,७०,६५१३,५०११,०२०
MGमुंगेरमुंगेर११,३५,४९९१,४१९८००
MPमाधेपुरामाधेपुरा१५,२४,५९६१,७८७८५३
MZमुझफ्फरपुरमुझफ्फरपुर३७,४३,८३६३,१७३१,१८०
NLनालंदाबिहार शरीफ२३,६८,३२७२,३५४१,००६
NWनवदानवदा१८,०९,४२५२,४९२७२६
PAपाटणापाटणा४७,०९,८५१३,२०२१,४७१
PUपुर्णियापुर्णिया२५,४०,७८८३,२२८७८७
ROरोहताससुसाराम२४,४८,७६२३,८५०६३६
SHसहर्सासहर्सा१५,०६,४१८१,७०२८८५
SMसमस्तीपुरसमस्तीपुर३४,१३,४१३२,९०५१,१७५
SOशिवहरशिवहर५,१४,२८८४४३१,१६१
SPशेखपुराशेखपुरा५,२५,१३७६८९७६२
SRसरनछप्रा३२,५१,४७४२,६४११,२३१
STसीतामढीसीतामढी२६,६९,८८७२,१९९१,२१४
SUसुपौलसुपौल१७,४५,०६९२,४१०७२४
SWशिवनशिवन२७,०८,८४०२,२१९१,२२१
VAवैशालीहाजीपुर२७,१२,३८९२,०३६१,३३२
WCपश्चिम चम्पारणबेट्टिया३०,४३,०४४५,२२९५८२
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ