बेलारूशियन भाषा

बेलारूशियन ही बेलारूस देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा पोलंड, रशियायुक्रेन ह्या देशांमध्ये देखील वापरली जाते. स्लाव्हिक भाषासमूहाच्या पूर्व स्लाव्हिक ह्या गटामधील ही भाषा रशियनयुक्रेनियन ह्या भाषांसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.

बेलारूशियन
беларуская мова
byelaruskaya mova
स्थानिक वापरबेलारूस, पोलंड व इतर १४ देश
लोकसंख्या४० ते ९० लाख
क्रम७९
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषासमूह
लिपीसीरिलिक, लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरबेलारूस ध्वज बेलारूस
पोलंड ध्वज पोलंड (काही प्रांत)
भाषा संकेत
ISO ६३९-१be
ISO ६३९-२bel
ISO ६३९-३bel (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे सुद्धा पहा

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत