बोडो भाषा
बोडो ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक भाषा आहे. ही भाषा बोडो जमातीचे सुमारे १३ लाख लोक वापरतात.
बोडो | |
---|---|
बड़ो | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश | आसाम |
लोकसंख्या | १३ लाख |
भाषाकुळ | चिनी-तिबेटी
|
लिपी | देवनागरी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | भारत |
भाषा संकेत | |
ISO ६३९-३ | brx[मृत दुवा] |
भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार बोडो ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
बोडो हा चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषांचा आसामातला गट आहे. बोडो गटात गारो, त्रिपुरी व मीकीर याही महत्त्वाच्या बोली आहेत. बोडो भाषेतील उपसर्ग किंवा प्रत्यय अत्यंत तोकडे असून भाषिक परिवर्तनात बोडो गटातील बोलींचे बहुतेक सर्व उपसर्ग नष्ट झाले आहेत. केवळ क्रियापदांचे कारक किंवा सकर्मक रुपदर्शक फ-किंवा प-हा उपसर्ग तग धरून आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादनहे सुद्धा पहा
संपादन🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)