भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ
भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा कोलंबो विमानतळ (आहसंवि: CMB, आप्रविको: VCBI) हा श्रीलंका देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजधानी कोलंबोच्या ३५ किमी उत्तरेस नेगोंबो नावाच्या उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ श्रीलंकन एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ आहे. श्रीलंकेचे चौथे पंतप्रधान एस.डब्ल्यू.आर.डी. भंडारनायके ह्यांचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे.
भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ බණ්ඩාරනායක ජාත්යන්තර ගුවන්තොටුපළ பண்டாரநாயக்க பன்னாட்டு விமான நிலையம் | |||
---|---|---|---|
![]() | |||
आहसंवि: CMB – आप्रविको: VCBI | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | कोलंबो | ||
स्थळ | कटुनायके, श्री लंका | ||
हब | श्रीलंकन एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २६ फू / ८ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 7°10′52″N 79°53′1″E / 7.18111°N 79.88361°Eगुणक: 7°10′52″N 79°53′1″E / 7.18111°N 79.88361°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
04/22 | 3,350 | 10,991 | डांबरी |
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
संपादनबाह्य दुवे
संपादन🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत