माझगाव डॉक्स लिमिटेड

भारतातील प्रधान जहाजबांधणी कारखाना


माझगाव डॉक्स लिमिटेड (लघुरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौकापाणबुड्या निर्माण करते. तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, याव्यतिरिक्त, टॅंकर, कार्गो बल्क कॅरियर्स, प्रवासी जहाजे व होड्यापण बनविते.[मराठी शब्द सुचवा]

माझगाव डॉक्स येथे कलकत्ता-श्रेणीचे क्षेपणास्त्र विध्वंसक बनवताना.

इतिहास

संपादन

या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली. हिची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. माझगाव डॉक्स लिमिटेड सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे.

🔥 Top keywords: केशव महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाशिवाजी महाराजक्लिओपात्राज्ञानेश्वरविशेष:शोधामुखपृष्ठनवग्रह स्तोत्रआषाढी वारी (पंढरपूर)संत तुकारामशाहू महाराजगणपती स्तोत्रेदिशावसंतराव नाईकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकररोहित शर्माकृषि दिन (महाराष्ट्र)भारताचे संविधानमहाराष्ट्रपसायदानस्तनाचा कर्करोगअश्वत्थामामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्र शासनभारतकल्की अवताररायगड (किल्ला)इतर मागास वर्गमराठी भाषाए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजीराव अनंतराव भोसलेविठ्ठल