राजगढ जिल्हा

भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा

हा लेख राजगढ जिल्ह्याविषयी आहे. राजगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.

राजगढ जिल्हा
राजगढ जिल्हा
मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा
राजगढ जिल्हा चे स्थान
राजगढ जिल्हा चे स्थान
मध्यप्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमध्यप्रदेश
विभागाचे नावभोपाळ विभाग
मुख्यालयराजगढ जिल्हा
क्षेत्रफळ
 - एकूण६,१५४ चौरस किमी (२,३७६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण१५,४६५४१ (२०११)
-लोकसंख्या घनता२५१ प्रति चौरस किमी (६५० /चौ. मैल)
-साक्षरता दर६२.७%
प्रशासन
-जिल्हाधिकारीएम्.बी.ओझा
-लोकसभा मतदारसंघराजगढ
-खासदारनारायण सिंग
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान८१३.६ मिलीमीटर (३२.०३ इंच)
संकेतस्थळ


राजगढ जिल्हा हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला 'राजगढ (ब्यावरा)' या नावानेही ओळखले जाते. राजगढमधून 'नेवज' नदी वाहते. हिला प्राचीन काळी 'निर्विंध्या' म्हणत. या नदीच्या किनारी अत्रि ऋषींचा आश्रम होता.

चतुःसीमा

संपादन

तालुके

संपादन
🔥 Top keywords: