राष्ट्रीय महामार्ग ३०

भारतातील राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग ३० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. भारताच्या ६ राज्यांमधून १,९८४ किमी धावणारा हा महामार्ग उत्तराखंड राज्याला विजयवाडा ह्या आंध्र प्रदेशमधील प्रमुख शहरासोबत जोडतो.

राष्ट्रीय महामार्ग ३०
Map
राष्ट्रीय महामार्ग ३० चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देशभारत ध्वज भारत
लांबी१,९८४.३ किलोमीटर (१,२३३.० मैल)
देखरेखभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवातसितारगंज, उत्तराखंड
शेवटविजयवाडा
स्थान
राज्येउत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश

रा. म. ३० वरील प्रमुख शहरे

संपादन

सितारगंज, पिलीभीत, बरेली, शाहजहानपूर, सीतापूर, लखनौ, रायबरेली, प्रयागराज , रीवा, जबलपूर, मंडला, रायपूर, धमतरी, कांकेर, जगदलपूर, सुकमा, भद्राचलम, कोठगुडमविजयवाडा ही राष्ट्रीय महामार्ग ३० वरील प्रमुख शहरे व नगरे आहेत.

🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)