विंबल्डन टेनिस स्पर्धा

(विंबल्डन स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)

द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (इंग्लिश भाषा: The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे.

द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन
अधिकृत संकेतस्थळ
सुरुवातइ.स. १८७७
स्थानविंबल्डन, लंडन
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
स्थळऑल इंग्लंड क्लब
कोर्ट पृष्ठभागग्रासकोर्ट
बक्षीस रक्कम£ २,२६,००,०००
($ ३,४५,००,०००)
पुरुष
ड्रॉ१२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
सद्य विजेतेअँडी मरे (एकेरी)
बॉब ब्रायन/माइक ब्रायन (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदेपीट सॅम्प्रास (७)
रॉजर फेडरर (७)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदेटॉड वूडब्रिज (९)
महिला
ड्रॉ१२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
सद्य विजेत्यामॅरियन बार्तोली (एकेरी)
सु-वै ह्सियेह/पेंग श्वाई (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदेमार्टिना नवरातिलोव्हा (९)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदेएलिझाबेथ रायन (१२)
मिश्र दुहेरी
ड्रॉ६४
सद्य विजेतेडॅनियेल नेस्टर/क्रिस्टिना म्लादेनोविच
ग्रँड स्लॅम
मागील स्पर्धा
२०१३ विंबल्डन स्पर्धा

पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.

विंबल्डनमधील पुरुष एकेरी व महिला एकेरी अजिंक्यपदांचे चषक

सद्य विजेते

संपादन
स्पर्धाविजेतेउपविजेतेस्कोर
पुरुष एकेरी अँडी मरे नोव्हाक जोकोविच6-4, 7–5, 6–4
महिला एकेरी मॅरियन बार्तोली सबाइन लिसिकी6–1, 6-4
पुरुष दुहेरी बॉब ब्रायन
माइक ब्रायन
इव्हान दोदिग
मार्सेलो मेलो
3–6, 6–3, 6–4, 6–4
महिला दुहेरी सु-वै ह्सियेह
पेंग श्वाई
ॲश्ले बार्टी
केसी डेलाका
7–6(7–1), 6–1
मिश्र दुहेरी डॅनियेल नेस्टर
क्रिस्टिना म्लादेनोविच
ब्रुनो सोआरेस
लिसा रेमंड
5–7, 6–2, 8–6

विक्रम

संपादन
विक्रमखेळाडूसंख्यावर्षे
पुरुष
सर्वाधिक पुरुष एकेरी अजिंक्यपदे पीट सॅम्प्रास
रॉजर फेडरर
71993, 1994, 1995, 1997, 1998, 1999, 2000
2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012
सर्वाधिक एकसंध पुरुष एकेरी अजिंक्यपदे ब्यॉन बोर्ग
रॉजर फेडरर
51976, 1977, 1978, 1979, 1980
2003, 2004, 2005, 2006, 2007
सर्वाधिक पुरुष दुहेरी अजिंक्यपदे टॉड वूडब्रिज91993, 1994, 1995, 1996, 1997, 2000 (मार्क वूडफर्ड सोबत), 2002, 2003, 2004 योनास ब्यॉर्कमन सोबत)
सर्वाधिक एकसंध पुरुष दुहेरी अजिंक्यपदे टॉड वूडब्रिज
मार्क वूडफर्ड
51993, 1994, 1995, 1996, 1997
सर्वाधिक मिश्र दुहेरी अजिंक्यपदे – पुरुष ओवेन डेव्हिडसन41967, 1971, 1973, 1974 (बिली जीन किंग सोबत)
सर्वाधिक अजिंक्यपदे (एकूण: एकेरी, दुहेरी, मिश्र) – पुरुष टॉड वूडब्रिज101993–2004 (9 दुहेरी, 1 मिश्र)
महिला
सर्वाधिक महिला एकेरी अजिंक्यपदे मार्टिना नवरातिलोव्हा91978, 1979, 1982, 1983, 1984, 1985, 1986, 1987, 1990
सर्वाधिक एकसंध महिला एकेरी अजिंक्यपदे मार्टिना नवरातिलोव्हा61982, 1983, 1984, 1985, 1986, 1987
सर्वाधिक महिला दुहेरी अजिंक्यपदे मार्टिना नवरातिलोव्हा71976 (ख्रिस एव्हर्ट सोबत), 1979 (बिली जीन किंग सोबत), 1981, 1982, 1983, 1984, 1986 (पॅम श्रायव्हर सोबत)
सर्वाधिक एकसंध महिला दुहेरी अजिंक्यपदे मार्टिना नवरातिलोव्हा
पॅम श्रायव्हर

/ नताशा झ्वेरेव्हा

41981, 1982, 1983, 1984

1991 (लारिसा नीलंड सोबत), 1992, 1993, 1994 (जिजी फर्नांडेस सोबत)

सर्वाधिक मिश्र दुहेरी अजिंक्यपदे – महिला मार्टिना नवरातिलोव्हा41985 (पॉल मॅकनामी सोबत), 1993 (मार्क वूडफर्ड सोबत), 1995 (जॉनाथन स्टार्क सोबत), 2003 (लिअँडर पेस सोबत)
सर्वाधिक अजिंक्यपदे (एकूण: एकेरी, दुहेरी, मिश्र) – महिला मार्टिना नवरातिलोव्हा201976–2003 (9 एकेरी, 7 दुहेरी, 4 मिश्र)

छायाचित्रे

संपादन
🔥 Top keywords: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाज्ञानेश्वरविशेष:शोधाशिवाजी महाराजमुखपृष्ठगणपती स्तोत्रेसंत तुकारामआषाढी वारी (पंढरपूर)क्लिओपात्रावर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावेभारताचे संविधानए.पी.जे. अब्दुल कलामनवग्रह स्तोत्रदिशामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र विधान परिषदबाबासाहेब आंबेडकरविधान परिषदमहाराष्ट्रविठ्ठलमराठी भाषामहाराष्ट्र शासनशाहू महाराजमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमराठी संतपसायदानवसंतराव नाईकआषाढी एकादशीनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअश्वत्थामास्तनाचा कर्करोगब्रह्मकमळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनिवृत्तिनाथ