विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प

शिक्षण प्रकल्प

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

पुरस्कार प्राप्त शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु;; लेखक असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; राजकीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; कलावंत म्हणुन ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; संशोधक म्हणून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; यांची नावे खालील यादीत नोंदवावीत हि नम्र विनंती.

कुलगुरूंची यादी

संपादन

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या मुख्याध्यापक प्राचार्य, उपमुख्याध्यापक उपप्राचार्यांची यादी

संपादन

प्रा. काळूराम दामू शिंदे,उपप्राचार्य मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालय, शहाड (कल्याण) येथे कार्यरत असून विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत.आतापर्यंत विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्र यात त्यांचा सहभाग राहिलेला असून अनेक जर्नल्स मध्ये त्यांचे लिखाण प्रकाशित आहे. त्यांना कल्याण मधील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला असून या बद्दल समाधान व्यक्त झाले आहे.

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या प्राध्यापकांची यादी

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

विकिपीडिया:काय लिहू सजगता

संपादन
🔥 Top keywords: शाहू महाराजमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाक्लिओपात्रागणपती स्तोत्रेदिशानवग्रह स्तोत्रसंत तुकाराममोरेश्वर रामचंद्र पराडकरमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजागतिक दिवसमराठी संतसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाजागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानकल्की अवतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनामदेवमराठी भाषाभारतस्वामी समर्थभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपदवीधर मतदारसंघरायगड (किल्ला)